Rutuja Bagwe's MIME ACT On Mother's Love | ऋतुजाने Mime Act मधून सादर केली आईची गोष्ट

2021-05-28 10

अभिनेत्री ऋतूजा बागवेला नेहमी नाटक, मालिका आणि सिनेमा मधून अभिनय करताना बघितलं आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक झाली. पण आता तिच्यातील अजून एका कलेचं कौतुक होतंय ते म्हणजे मूकाभिनयाचं म्हणजेच mime act. बघूया ऋतुजाचा हा act. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale